• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वृत्तपत्र वितरणावरील बंदीला नागपूर खंडपीठात आव्हान

Yes News Marathi by Yes News Marathi
April 20, 2020
in मुख्य बातमी
0
वृत्तपत्र वितरणावरील बंदीला नागपूर खंडपीठात आव्हान
0
SHARES
1
VIEWS
  • महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पञकार संघाने दाखल केली याचिका

वृत्तपत्र  छापावेत मात्र त्यांचे घरोघरी जाऊन वितरण करू नये या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत राज्याचे मुख्य सचिव, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे की, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी ही याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा यांनी सांगितले.

या याचिकेत राज्य सरकारने वृत्तपत्र वितरणावरील बंदीला तीव्र विरोध दर्शविला असून त्याला बेकायदेशीर, अतार्किक आणि असंवैधानिक म्हणून संबोधले आहे. वृत्तपत्रांचे प्रसारण आणि वितरण वरील बंदी हा भाषण आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांविरूद्ध आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोना सारख्या साथरोगांचा प्रसार होऊ नये यासाठी जो भाग प्रतिबंधित केला आहे, त्या भागात घरोघरी वृत्तपत्र टाकण्यात येऊ नये ही सूचना योग्य आहे. परंतू सरसकट राज्यभरात वितरणावर बंदी हा आदेश मान्य करता येणारा नाही. एकीकडे सरकार किराणा, भाजीपाला घरपोच देण्याच्या सूचना दुकानदारांना देत आहे. तसेच हॉटेलचालकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी घेऊन घरोघरी अन्न पोहचवण्याची सक्ती करीत आहे. आणि दुसरीकडे वृत्तपत्रे मात्र घरोघरी पोहचवू नयेत, अशी सक्ती करीत असून हा विरोधाभास आहे. आजघडीला वृत्तपत्र निर्जंतुकीकरण करून छापण्यात येत आहेत, त्याचबरोबर वृत्तपत्राच्या वितरणामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये संपर्कही येत नाही. त्यामुळे वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखेच आहे. नागरीकांना विश्वासार्ह बातम्या मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचाही मुद्दा याचिकेत नोंदला आहे.

Previous Post

कोव्हीड केअर, हेल्थ आणि हॉस्पिटल म्हणून जिल्ह्यात 43 ठिकाणे निश्चित

Next Post

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सत्तावीस खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग – जिल्हाधिकारी

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सत्तावीस खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग – जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सत्तावीस खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026