बार्शी शहरातील भगवंत सहकरी नागरी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते हस्ते नुतन चेअरमनपदी डाॅ.बी.वाय यादव,नुतन व्हा.चेअरमन ॲड.असिफ भाई तांबोळी तसेच संचालकपदी छोटुभाई लोहे,सतिश(आण्णा)राऊत,नंदकुमार देशमुख,भागवत बडवे,भालचंद्र नाईकवाडी,डॉ.कृष्णा मस्तुद,सुधीर खाडे,श्रीमती वैशाली टिळक,रत्नमाला घावटे यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी निवडणूक आधिकारी दडस साहेब,संस्थेचे जनरल मॅनेजर आण्णासाहेब बनसोडे,मॅनेजर रविंद्र जाधव,मॅनेजर प्रशांत पाटील, विनोद पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.