सोलापूर दि. 4: कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईसाठी सदगुरु ॲग्रो इंडस्ट्रिज कंपनीने पाच लाख 11 हजार रुपये पीएम केअर फंडासाठी मदत दिली. कंपनीचे संचालक प्रफुल्ल चंद्र कलवाडीया यांनी या रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे आज सुपुर्द केला. यावेळी वित्त व लेखाधिकारी धनराज पांडे उपस्थित होते.