सोलपूर दि. 2 : संचारबंदीच्या कालावधीत ज्येष्ठ, अपंग आणि एकटे राहणा-या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले.
यासाठी शासनाच्या विविध शाळांतील मुख्याध्यापकांची सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विभागवार नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे (9637828341) यांची समन्वय अधिकारी तर जिल्हा परिषदेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर (8668901909) यांची सहायक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्यात आला असून 0217-2734950 असा या कक्षाचा क्रमांक आहे. सकाळी 09:00 ते रात्री 09:00 या काळात कक्षात नियुक्त कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत. तारीख, कर्मचारी या क्रमानुसार :- 03 एप्रिल 2020, राहूल काटकर, (9960217184), कुलदिप इभाते, (8329272083), शिवकुमार दरेकर, (9730761933), 04/04/2020, दत्ता मस्के, (8007227337), नागेंद्र जाधव, (9767988300), चिदानंद हिरेमठ, (9527570463), 5/4/2020 संजय साळुंखे, (9834312045), विलास राठोड, (8850221190), बाशा शेख, सह शिक्षक (9158258820), 6/04/2020 अशोक अंबेवाले, (9028034243), मल्लिकार्जून मळगे, (7588020438), पराग चाबुकस्वार, (9834761569), 7/04/2020 उदय शेलार, (7720080099), मुज्जमील शेख, (8421707867), निजगुणय्या हिरेमठ, (9420357855), 08/04/2020– बसवराज भंडारकवठे, (8888074082), विकास राठोड, (7020841676), गोपीनाथ कुंभार, (9764953710), 09/04/2020– राहूल काटकर, (9960217184), कुलदिप इभाते, (8329272083), शिवकुमार दरेकर, (9730761933), 10/04/2020– दत्ता मस्के, (8007227337), नागेंद्र जाधव, (9767988300), चिदानंद हिरेमठ, (9527570463), 11/04/2020 – संजय साळुंखे, (9834312045), विलास राठोड, (8850221190), बाशा शेख, (9158258820), 12/04/2020 -अशोक अंबेवाले, (9028034243), मल्लिकार्जून मळगे, (7588020438), पराग चाबुकस्वार, (9834761569), 13/04/2020 – उदय शेलार, (7720080099), मुज्जमील शेख, (8421707867), निजगुणय्या हिरेमठ, (9420357855), 14/04/2020 – उमेश पुजारी, (9011557268), गणेश पवार, (9763841038) आणि प्रभाकर इंगळे, 9923558519).