सोलापूर : सेवानिवृत्त मंडल अधिकारी चंद्रकांत यशवंत गोवर्धन यांनी आपली एक महिन्याची पेन्शन 15 हजार रूपये पंतप्रधान निधीला पाठवून दिला आहे. आजवर त्यांनी अशा अनेक बाबीच्या वेळेस आपली पेन्शन मुख्यमंत्री निधी तसेच पंतप्रधान निधीला दिली आहे त्यामुळे त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.