स्वच्छ भारत हीच आपल्या देशाने महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केलेली सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल. हे ध्येय साध्य करण्यासाठी रविवार दि १ आॕक्टोंबर २०२३ रोजी सकाळी बालाजी अमाईन्स लि. व हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियरया. बालाजी स्पेशालिटी केमिकल् लि. तसेच तिरुमला प्रेसिकास्ट या बालाजी ग्रुप च्या कंपन्या तील सुमारे 200 कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी सहभाग घेत. महावीर चौक ते मुलतानी फॅक्टरी होटगी रोड परिसरात सकाळी 10 वाजले पासुन पंतप्रधान मोदी यांचे अवहानानुसार स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिथे कुठे असू तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात भाग घेऊन संपूर्ण परीसर २ ते ३ तासात स्वच्छता पुर्ण केली.


बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेडडी यांनी स्वच्छता अभियान मध्ये स्वताः २ तास सहभाग घेतला त्या भागातील दुकानदार व नागरीकांना स्वच्छतेबद्दल माहिती दिली. समारोप प्रसंगी सर्व कंपनी मधिल कर्मचारी व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले . आपण आज जे स्वच्छतेचे काम केले आहे त्या मुळे परीसरातील नागरीक व दुकानदार यांनी दररोज आपला परीसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले.


कार्यक्रमास तिरुमला प्रेसिका स्ट कंपनीचे .चंद्रशेखर रेडडी बालाजी अमाईन चे मल्लिनाथ बिराजदार,अरुण मासळ,सादिक पटेल . शबाना तांबोळी . वर्षा गुंटूक, पवन ताटी . विनोद चुंगे, सचिन मोरे ‘असिफ कोतवाल सरोवर चे ब्रिजेश सिंघ साजन नटराजन तोळणूर निलगंगा कासे .दिवाकर गोसावी , दत्तप्रसाद सांजेकर सर्व ग्रुपचे कर्मचारी उपस्थित होते