• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडाळा : काका नगर झेडपी शाळेत बहरला आंनद बाजार

admin by admin
January 11, 2020
in इतर घडामोडी
0
वडाळा : काका नगर झेडपी शाळेत बहरला आंनद बाजार
0
SHARES
0
VIEWS

विद्यार्थ्यांनी केली ३५ हजाराची उलाढल…

वडाळा : ओ काका, ओ भैय्या, ओ आजी, ओ आजोबा, भाजी घ्या. वडे घ्या. शेंंगा लाडू घ्या, कचोरी घ्या, भेळ घ्या.म्हणून वडाळा काका झेडपी शाळेतील विध्यार्थ्यांनी आंंनद बाजारात घोषणा देऊन ग्राहकांना आकर्षित करीत होते. त्यामुळे शाळेतील परिसरात आठवडी बाजारासारखे वातावरण निर्माण झाले होते.

दि.०९ रोजी वडाळा येथील काका नगर झेडपी शाळेतील प्रांगणात विद्यार्थ्यांचा आंनद बाजार मेळावा मोठ्या उत्साहात भरला होता.  या उपक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, माजी उपसरपंच यशवंत गायकवाड, जीवन साठे, सदानंद फंड ,मंगेश साठे ,तुषार साठे, अनिल गायकवाड , शरद गायकवाड, इत्यादी उपस्थित होते. सर्व मुलांनी वेगवेगळ्या पाले भाज्या, खाण्याचे पदार्थ, फळे, फुले यांचे आकर्षक असे १०१ स्टॉल उभे केले होते व या बाजारात पालकासह गावातील ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या बाजारात ३५ हजार रूपयांची उलाढाल झाली असे शाळेचे मुख्याध्यापीकामंदाकिनी जाधव यांनी सांगितले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत रजपूत,मिनाक्षी ठाकूर. मनिषा साखरे ,कविता होनमुटे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांना लोकमत सरपंच आँफ द इयर पुरस्कार

Next Post

 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन

 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026