सोलापूर: प्रभाग क्रमांक 21 च्या लोकप्रिय नगरसेविका तसलीम इरफान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 21 चा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रमोद गायकवाड, संतोष पवार, किसन जाधव, मार्गदर्शक, आधारस्तंभ तोफिक शेख, महिला शहराध्यक्ष सुनिताताई रोटे, श्रीदेवीताई फुलारे, नूतनताई गायकवाड, सौ पुनमताई बनसोडे, ज्योत्सना पाटील मॅडम, सायरा शेख, सुनिता गायकवाड, अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर शेख, अमीर शेख, अजित बनसोडे, सियाजुद्दीन आबादी राजे, सेंट्रल हॉस्पिटलचे चेअरमन सोहेल पटेल, अजमल शेख, मुसा भाई शेख, तौसीफ सगरी, जुबेर इनामदार, इरफान भाई शेख, मशिदीचे ट्रस्टी यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
