गैरहजर वैद्यकीय अधिकारी यांना घराचा रस्ता दाखविणार
सोलापूर – ग्रामीण भागातील प्रसुती शासकीय रूग्णालयात होणेचे दृष्टीने प्रयत्न करा. शासकीय रूग्णालयात चांगल्या सेवा द्या. गैरहजर वैद्यकीय अधिकारी यांना घराचा रस्ता दाखविणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सोनिया बागडे, जिल्हा लसीकरण अधिकरण अधिकारी डाॅ. अनिरूध्द पिंपळे, डाॅ. दिपक कुलकर्णी, डाॅ. मिनाक्षी सोनवणे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकसंख्या व आर्थीक स्थिती विचारात घेता शासकीय रूग्णालये व उपकेंद्रावत आरोग्याच्या चांगल्या सुविघा द्या.आरोग्य केंद्रात अचानक भेटी द्या. बेटी बचाओ बेटी पढाओ चे कार्यक्रम घ्या. मुलींची संख्या घटत आहे. ज्यांनी हे उपक्रम केले आहेत त्यांनी इतरांना सांगावे. आरोग्य केंद्राबाबत लोकांचे मानत विश्वास निर्माण करा. असेही सिंईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
बालमृत्यु कमी करा – सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर जिल्ह्यातील बालमृत्यु कमी करणे साठी प्रयत्न करा. चांगल्या सुविघा द्या. बालमृत्यु कमी करणेची जबाबदारी सर्व यंत्रणांची आहे. वैद्यकीय अधिकारी यांचे बरोबर ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. किती गरोदर महिलांचे समुपदेशन केले. या सर्व बाबीची सखोल तपासणी करणार आहेत. जीवनाची हमी बालमृत्यु कमी हे अभियान प्रभावी पण राबवा असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले.सोलापूर – ग्रामीण भागातील प्रसुती शासकीय रूग्णालयात होणेचे दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सोनिया बागडे, जिल्हा लसीकरण अधिकरण अधिकारी डाॅ. अनिरूध्द पिंपळे, डाॅ. दिपक कुलकर्णी, डाॅ. मिनाक्षी सोनवणे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकसंख्या व आर्थीक स्थिती विचारात घेता शासकीय रूग्णालये व उपकेंद्रावत आरोग्याच्या चांगल्या सुविघा द्या.
आरोग्य केंद्रात अचानक भेटी द्या. बेटी बचाओ बेटी पढाओ चे कार्यक्रम घ्या. मुलींची संख्या घटत आहे. ज्यांनी हे उपक्रम केले आहेत त्यांनी इतरांना सांगावे. आरोग्य केंद्राबाबत लोकांचे मानत विश्वास निर्माण करा. असेही सिंईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
बालमृत्यु कमी करा – सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर जिल्ह्यातील बालमृत्यु कमी करणे साठी प्रयत्न करा. चांगल्या सुविघा द्या. बालमृत्यु कमी करणेची जबाबदारी सर्व यंत्रणांची आहे. वैद्यकीय अधिकारी यांचे बरोबर ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. किती गरोदर महिलांचे समुपदेशन केले. या सर्व बाबीची सखोल तपासणी करणार आहेत. जीवनाची हमी बालमृत्यु कमी हे अभियान प्रभावी पण राबवा असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले. तुमते आरोग्य केंद्रांचे आस्तित्व आहे. प्रसुती जर शासकीय दवाखानेत होत नसतील तर त्याची काय उपयोग आहेऱ. खाजगी दवाखानेतील रूग्णांची संख्या वाढत आहे. असेही सिईओ यांनी सांगितले. आरोग्य विषय सवयी मुलांना सांगा. जंक फुड पासून दूर रहा. मुलांसमोर व्यवस्थे करू नका. आरोग्य दायी मुल घडविणे. आरोग्य दायी विदयद्यार्थी घडविणे यामुळे स्काॅलरशिप मध्ये विद्यार्थी येत आहेत.प्रायव्हेट शाळेतील मुले जिल्हा परिषद शाळे मधून येत आहेत. या प्रमाणे शासकीय दवाखानेत रूग्ण आले पाहिजे. सायकल बॅंकेमुळ् मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सोनाली बागडे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयात रहा. आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवा. आरोग्य केंद्रात चांगली सेवा द्या असे सांगितले.
मुलांची तपासणी वेळे त पुर्ण करा. या साठी मोठ्या ग्रामपंचायती निवडा असे असाबाव डाॅ. दिपक कुलकर्णी यांनी केले.गरोदर मातांची काळजी घेतली तर ० ते पाच वयोगटातील बालमृत्युदर कमी करता येईल असेही डाॅ. अनिरूध्द पिंपळे यांनी सांगितले.