• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

या मंत्र्याने पहिल्याच दिवशी केले दोन अधिकाऱ्यांना निलंबित

by admin
January 1, 2020
in मुख्य बातमी
0
या मंत्र्याने पहिल्याच दिवशी केले दोन अधिकाऱ्यांना निलंबित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू कामाला लागले आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दोन नायब तहसीलदावर कारवाई कारवाई केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू  आज अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर दर्यापूर इथं बच्चू कडूंनी भेट दिली. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षक सपना भोवते  आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा)प्रमोद काळे यांच्यावर निलंबनाचे आदेश दिले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी गटात एकच खळबळ उडाली.

राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी सरकारने केलेल्या कर्जमाफीवरही भाष्य केलं.  दोन लाखांच्या वर जर एक हजार रुपये असले तरी तरी तो कर्जमाफी बसत नाही. पण दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीतील दुसरा टप्पा करतो आहे, असं  स्पष्ट केलं आहे, त्यामुळे कर्जमाफीमध्ये राज्यातील पन्नास टक्के शेतकरी हे कर्जमुक्त होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने होत असलेल्या टीकेवरील प्रश्नाला बगल देत, ‘चांगल्या गोष्टीकडे बघा. काय वाईट झाले त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करा. त्याला अधिक चांगलं काम करता येईल याकड़े लक्ष द्या’, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

Previous Post

ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे यांना वारकरी सेवाभूषण गौरव पुरस्कार

Next Post

विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नव वर्षाचे स्वागत

Next Post
विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नव वर्षाचे स्वागत

विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नव वर्षाचे स्वागत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group