सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिने सिल्क फिरता कलरच्या पैठणीसह गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिने पांढरा चॉपर, लांब पांढरा नेकपीस, नथ, कानातले घातले आहेत.

तिने हा लूक डान्स महाराष्ट्र डान्स शोसाठी केला आहे. खास विजयादशमीसाठीही तिने हा लूक केला आहे.देशभरात सध्या नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण देवीच्या भक्तीत दंग आहेत.