• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोदींच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका

admin by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
मोदींच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका
0
SHARES
1
VIEWS

‘जैश-ए-मोहम्मद’कडून हल्ल्याची शक्यता

——————————————————————————————
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावर काबू मिळवण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न असला तरी, रविवारी रामलीला मैदानावर होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर या आंदोलनाचे सावट असेल. त्यातच आता या सभेमध्ये पंतप्रधानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने जंगी सभा आयोजन केलं असून या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस आणि विशेष सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

“रविवारच्या या सभेसाठी सुरक्षेची व्यवस्थेची योग्य काळजी घेतली जावी. पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी ‘ब्लू बुक’मधील समाविष्ट सूचनांची अंमलबजावणी करावी,” असे निर्देश केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संबंधित संस्थांना दिले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दहशतवादी कार्यरत असून रामलीला मैदानात होणाऱ्या मोदींच्या कार्यक्रमामध्ये ते घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सभेला सामान्य नागरिकांची आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

रामलीला मैदानावरील या सभेच्या सुरक्षेची जबाबदारी ही विशेष सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांकडे आहे. या सभेला मोदींबरोबरच केंद्रीय मंत्रीमंडळातील बरेच बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • भाजपा आक्रमक प्रत्युत्तराच्या तयारीत

अनुच्छेद ३७०, तिहेरी तलाक, आता नागरिकत्व दुरुस्ती अशा अनेक मुद्दय़ांमुळे मुस्लिमांमध्ये भाजपबद्दल असंतोष होता. हे मुद्दे घेऊन काँग्रेस आणि आप मुस्लिमांच्या समर्थनार्थ आंदोलन करतील याचा अंदाज भाजपला होता. त्यामुळे भाजपने आत्तापर्यंत बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, हळूहळू आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous Post

बाळासाहेबांचा शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईन : उद्धव ठाकरे

Next Post

बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल

Related Posts

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने
इतर घडामोडी

सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
इतर घडामोडी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
Next Post
बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल

बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल

ताज्या बातम्या

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026