अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर विकी जैनसोबतचा तिचा पहिला गणपती आणि गौरी पूजेचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडेने लग्नानंतर पहिल्यांदाच पतीसोबत घरात गणपती-गौरी पूजन केले.

अंकिताने गुलाबी-गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये भारतीय पारंपारिक सिल्कची साडी परिधान केली आहे.

विकी जैनने सोनेरी कुर्ता-पायजामा आणि गुलाबी रंगाचे जाकीट घातले आहे.