रेड कार्पेट फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनसाठी रकुल प्रीत सिंगने बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता.
तिने बॅक स्लिटसह ऑफ शोल्डर रफल्ड स्लीव्हज फुल गाऊन घातला होता.
तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. लुक पूर्ण करण्यासाठी तिने काळ्या रंगाची हाय हिल्स घातली आहे.
पत्ता:
© YES News Marathi (2025)
अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र