सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे मोठे फॅन फॉलोअर्स आहेत.

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सोनालीने ‘इलिगल – जस्टीस’, ‘आऊट ऑफ ऑर्डर’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

सोनालीने काळ्या आणि पांढर्या पट्ट्यांचा टॉप आणि पँट घातलेली आहे.
