अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांनां घायाळ करत असते.

सोनाली नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

साडी असो वा वेस्टर्न आउटफिट्स सर्वच पोशाखांमध्ये सोनाली सुंदर दिसते.

तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि खोल गळ्यात पूर्ण बाह्यांचा लाल ब्लाउज आहे.

तिने तिचा लूक डायमंड चोपर, डायमंड कानातले, उंच टाचांच्या सँडल, फॅन्सी केसांचा बन सह पूर्ण केला आहे.
