दिव्या अग्रवालने अरवली पर्वतरांगांमध्ये असलेल्या राजस्थानी रिसॉर्टमध्ये एक जबरदस्त फोटोशूट केले आहे.

दिव्या अग्रवालने नुकतेच केलेले फोटोशूट ज्यामध्ये ती प्रिंटेड ब्लॅक लेहंग्यात दिसत आहे.

तिने काळ्या हिल्स आणि राजसतानी दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

तिने व्हाईट विंटेज कारसोबत फोटोशूट केले आहे.
