खरं तर, साडी असो किंवा टू पीस बिकिनी असो, श्रध्दा अतिशय सुंदर आणि परिपूर्ण दिसते.

आकाशी निळ्या रंगाच्या ब्लाउजसह रंगीबेरंगी साडी नेसून ती अप्रतिम दिसते.

रंगीबेरंगी साडीत ती साधी हेअरस्टाईल आणि मेकअपने खूपच सुंदर दिसत आहे.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिचे 2.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
