मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मौनी रॉयची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात.

आता पुन्हा एकदा मौनी रॉयचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

तिने पांढर्या रंगाचा एथेनिक ड्रेस परिधान केला आहे .तिने कमीत कमी मेकअप आणि हेवी चोपरसह तिचा लूक पूर्ण केला.
