सोलापूर : विमळब्रम्ह संस्थे तर्फे लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांच्यां स्मृतीदिनानिमित्त आभिवादन करण्यात आले, याप्रसंगी, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्तजी चांदणे, श्रमिक संघटनेचें शहराध्यक्ष मल्लिकार्जुन पिलगेरी व बाळे शाखा प्रमुख अजय जाधव आदी उपस्थित होते.