• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहो आश्चर्य ! सोलापुरात सुरू होणार ‘काडादी एअरलाइन्स’..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2022
in मुख्य बातमी
0
अहो आश्चर्य ! सोलापुरात सुरू होणार ‘काडादी एअरलाइन्स’..
0
SHARES
2
VIEWS

तमाम सोलापूरकर साखर झोपेत असताना बुधवारी सकाळी दैनिक लोकमत मुळे सोलापूरकरांना सुखद धक्का मिळाला. सिद्धेश्वर कारखान्याच्या   बेकायदेशीर चिमणी मुळे सोलापूरची विमानसेवा गेल्या आठ वर्षापासून थांबली आहे .त्याच सिद्धेश्वर कारखान्याच्या मालकांनी म्हणजेच धर्मराज काडादी यांनी चक्क विमान सेवा उद्योगात उतरण्याचा निर्णय जाहीर केलाय. एवढेच एवढेच नव्हे तर 19 आसन क्षमतेची प्रत्येकी 25 कोटी रुपये किमतीची दोन विमाने खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केलाय.  त्यामुळे चिमणी न पाडता दिवास्वप्नच म्हणून राहिलेली सोलापूरची विमानसेवा आता काडादी एअरलाइन्स मुळे सुरू होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. सोलापुरातील सुवर्ण सिद्धेश्वर मंदिरासाठी ज्याप्रमाणे शेतकरी सभासद तसेच  समाजबांधवांनी देणग्या दिल्या त्याचपद्धतीने  विमान खरेदीसाठी देखील शेतकरी पुढे येतील असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला आहे.  विमानसेवा सुरू झाल्यानंतर पर्यटन वाढेल ..नवीन उद्योग येतील हेदेखील  काडादी यांनी पटवून दिले आहे.

विमानतळावर काही तरुणांना नोकऱ्या मिळतील… काही तरुणींना एयरहोस्टेस म्हणून काम करण्याची संधी मिळेल… काही शेतकऱ्यांच्या चार चाकी गाड्या विमानतळावर सेवेसाठी भाड्याने धावतील .. तमाम सोलापूरकर हैदराबाद, तिरुपती, बेंगलोर..  मुंबई कडे भुरकन उडून  जातील.. अशी स्वप्ने देखील आता  पाहू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे आयटी पार्क वाले आता सोलापूरकडे येतील असा आशावाद निर्माण झाला आहे. आपले राजू मालकच विमान सेवा सुरू करणार असल्यामुळे शेतकरी सभासद कमी किमतीचे तिकीट मिळेल म्हणून आनंदू लागले आहेत. एकुणच सोलापुरात बुधवारी आनंदाचे आणि उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. पुणे मुंबईकडे होणारे स्थलांतर देखील थांबेल ..तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी गुलाबी चित्रे रंगू लागले आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असं म्हणत अनेक सोलापूरकरांनी  काडादी एअरलाइन्स सुरू झाल्यानंतर लगेच धर्मराज काडादी यांना मानपत्र  देण्याबाबत विचार सुरू केला आहे. सिद्धेश्वरांचा आशीर्वाद आणि खासदार जयसिद्धेश्वरांची साथ यामुळे  शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या सिद्धेश्वर कारखान्या ची काडादी एअरलाइन्स लवकरच सुरू होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही

Previous Post

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ

Next Post

महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार, आज निर्णय : टोपे

Related Posts

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
Next Post
महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार, आज निर्णय : टोपे

महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार, आज निर्णय : टोपे

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026