सोलापूर : संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने संत रोहिदास यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, अशोक लांबतुरे, सुरेश मोडे, बाळासाहेब अडसरे, मधुकर गवळी, गणेश तुपसुंदरे, डॉ महादेव रायबान, संजय शिंदे, अजय कांबळे,जयप्रकाश अमनगी, अविनाश चाबुकस्वार, आदी मान्यवर उपस्थित होते.