सोलापूर, दि.6:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापरिनिर्वाण दिनानिमित्त तहसीलदार(सा.) अंजली कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.