येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराची पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस आयुक्त यांच्या निवास्थाना समोर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त हरीश बैजल,उपायुक्त वैशाली कडूकर ,उपायुक्त दिपाली धाटे, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त D1 प्रीती टिपरे ,
सहाय्यक पोलीस आयुक्त D2 माधव रेड्डी,संजय साळुंखे तसेच पोलीस आयुक्त बैजल यांच्या परिवारातील सर्व सदस्य, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
