सोलापूर : सोलापूर (लाल आखाडा) येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत ज.रा.चंडक प्रशाला व ज्यु.कॉलेज खेळाडूंनी घवघवीत यश मिळऊन पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या विजयी खेळाडूंना संस्थेच्या आध्यक्षा मा. आमदार निर्मलाताई ठोकळ ,सचिव सचिन ठोकळ,कोषाध्यक्षा सौ शिल्पाताई ठोकळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,यावेळी मुख्याध्यापक श्री मोहन राव घोडके सर,पर्यवेक्षक श्री उदय जाधव सर ,क्रीडाशिक्षक श्री दशरथ गुरव सर उपस्थित होते.
विजयी खेळाडू खालीप्रमाणे फ्रिस्टाईल – १) गुंडू भोसले-६१.किलो २)रितेश भोसले-खुला गट ३)शोभराज दोरकर-५७ किलो. ४)खंडू दोरकर ७४किलो ५)सौरभ इगवे-५७किलो ६)नागनाथ शिंदे-९२की. ७)नितीन भोळे-६१की. ग्रीको ८) रोहित धुमाळ-६५की.ग्रीको ९) सचिन दोरकर-७४ किलो.१०)नागनाथ दोरकर-९७ किलो. वरील सर्व खेळाडूंना श्री उदय जाधव व दशरथ गुरव सर व वस्ताद रोहित इगवे यांचे मार्गदर्शन लाभले