व्हील्स रोलर स्केटिंग क्लब कडून शुक्रवारी संध्याकाळी येस न्युज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली.यावेळी व्हील्स रोलर स्केटिंग क्लबचे दीपक घंटे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मितेश काळे,सोहन क्षीरसागर, नेहा इंगळे,कारण कांबळे,प्रथमेश पाटील,तेजस लकडे,अभिर पाटील,अनमोल चांदणे, ककशिश पाडवी, श्लोक घंटे, गुलप्रती बुमराह, सचप्रती बुमराह, अक्षय रास्ते, सौन्दर्य साळुंखे उपस्थित होते.