सोलापुरातील प्रसिद्ध कै.डॉ द. म. नेने यांची नात व डॉ अतुल नेने यांची कन्या डॉ इशा नेने हिची केंद्रीय वैद्यकीय संस्थेच्या पी.जी.नीट या परिक्षेद्वारे एंम.डी. ( अनेस्थेशीया ) या पदव्यूतर अभ्यासक्रमासाठी भारतीय आयुर्विज्ञा संस्थान ( AIMS ) नवी दिल्ली येथे निवड झाली आहे. या संस्थेत निवड होणारी ती सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व पहिली विद्यार्थीनि आहे. या यशाबद्दल सर्व थरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे