शिवरंजनीच्या कलाकारांनी गुरुवारी सकाळी Yes न्यूज मराठी च्या गणरायाची पूजा केली. गणराया समोर विविध गीते करत त्यांनी स्वरसाज चढविला. यावेळी शिवरंजनीचे उन्मेष शहाणे, उमेश मोहोळकर, विश्वास शाईवाले, मिलींद गोरटे, समीर रणदिवे यांच्यासह Yes न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे, विजय आवटे, शिवानंद जाधव, अभिषेक उघडे, अनिकेत पाटील आदी उपस्थित होते