सोलापूर : ओमकार बहुद्देशीय क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे रविवारी 12 सप्टेंबर रोजी साई बाबा चौक येथे सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते . पिंडीपोल नर्सिंग होमच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण ताटीपामूल, ईश्वर गंगुल, राजू ताटीपामुल,महेश सामल आदींनी परिश्रम घेतले.