येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील प्रभाग क्रमांक सात येथील निराळे वस्ती येथे ७२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ महापालिका विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते,नगरसेवक देवेंद्र कोठे व निराळे वस्तीतील ज्येष्ठ व प्रतिष्ठित मान्यवर माजी नगरसेवक हरिदास गायकवाड,माजी परिवहन सभापती तुकाराम नाना मस्के,महादेव उंब्रजकर मालक,हिंदू रक्षक मंडळाचे अध्यक्ष शेखर फंड,नागनाथ भाऊ मंडलिक,बजरंग काका आवताडे,चन्नाप्पा हत्तरकी,बळीराम जांभळे महाराज, तुकाराम सुतार, विष्णू आवताडे, संतोष सुरवसे,संजय शिंदे,सोमा शिंदे, शैलेश मोरे व स्थानिक प्रमुख महिलांच्या हस्ते पूजा करून संपन्न झाला.
याप्रसंगी हरिदास गायकवाड,तुकाराम मस्के,देवेंद्र कोठे,अमोल शिंदे यांचे मनोगत झाले.
अनेक वर्षापासून निराळे वस्तीतील गौरा नगर,क्रांति नगर,४० प्लॉट व समाज मंदिर मागील बाजू विकास कामांपासून वंचित होते.सदर संपूर्ण परिसरामध्ये भूमिगत काम पूर्ण करून आता रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला झोन सहाचे विभागीय अधिकारी विजय लोखंडे साहेब,सफाई अधिकारी मुकेश बद्दूरकर,दत्तात्रय मस्के, राजकुमार काकडे यांच्यासह निराळे वस्ती मधील श्रीमती वैशाली सातपुते, संजय बाबा सातपुते,राजू चव्हाण अमोल पवार, निलेश शिंदे,संतोष शिंदे, अमोल सुरवसे,महेश गायकवाड,दादा व्यवहारे यांचं सह स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग सातचे प्रतिनिधी बाबा शेख व योगेश संत पवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय पुकाळे यांनी केले.
यापूर्वी निराळे वस्तीतील क्रांती नगर ,महादेव गल्ली,गौरा नगर तारा मावशी,जांभळे घर ९ इंची ड्रेनेज लाईन (घर जोड कनेक्शन सह) पूर्ण करून देण्यात आले.अरविंद भिंती लगत मुख्य १२ इंची आर.सी.सी ड्रेनेज लाईन,महादेव गल्ली पिण्याची लाईन, राघवेंद्र किराणा दुकान ते अवताडे ते ताड घरा पर्यंत काँक्रेट रस्ते असे जवळपास चाळीस लाख रुपयाचे कामे पूर्ण करण्यात आले.
आता नव्याने 72 लाख रुपयाचे
निराळे वस्ती पुल ते हिंदू रक्षक ते यश नगर कोपरा १२ इंची पिण्याची पाइपलाइन-२० लाख
शशी उंब्रजकर ते पवार घर ४ इंची पिण्याची पाईपलाईन १.५लाख
हिंदू रक्षक ते हरिदास गायकवाड ते राघवेंद्र किराणा दुकान ८ इंची पिण्याचीपाईपलाईन-३ लाख
खालील प्रमाणे काँक्रेट रस्ते
निराळे वस्ती शिवा भोसले ते मुळे घर-२.५ लाख
घाडगे घर ते अब्बास शेख घर ते बंडघर-२.९०
हरिदास गायकवाड ते बिटोडकर घर-३.५लाख
दत्ता बुवा शिंदे घर ते नलवडे घर-१.२५ लाख
गौरा नगर गायकवाड घर ते भीमा जाधव घर-३लाख
गौरा नगर भिसे घर ते जांभळे घर- १.७५ लाख
क्रांतीनगर सौचालय ते महेश गायकवाड-३ लाख
क्रांती नगर गीते घर ते अरविंद धाम भिंत-२लाख
निराळे वस्ती सुरवसे ते जगताप ते नाना मस्के जुने घर-२ लाख
उंब्रजकर ते पवार घर-४ लाख
महादेव गल्ली-३ लाख
अरविंद अरविंद धाम भिंत तवर घर ते डोंगरे घर ते महेश गायकवाड घर- १२लाख
हिंदू रक्षक कट्टा ते राघवेंद्र किराणा-६.५लाख
या सर्व कामाचा शुभारंभ संपन्न झाला
नगरसेवक अमोल शिंदे,देवेंद्र राजेश कोठे,सारिका पिसे