• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्यापासून सुरु होतोय पवित्र श्रावण महिना

Yes News Marathi by Yes News Marathi
August 8, 2021
in मुख्य बातमी
0
उद्यापासून सुरु होतोय पवित्र श्रावण महिना
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे. यामुळं श्रावण महिन्यात मांसाहारी खाणपान टाळलं जातं. श्रावण महिना भगवान शंकराला आणि आई पार्वतीला समर्पित केला जातो.

  1. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पुजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, हा वर्षातील पाचवा महिना आहे आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार, श्रावण जुलै-ऑगस्टमध्ये येतो.
  2. या दरम्यान श्रावणी सोमवारच्या व्रताचं महत्त्व सर्वाधिक आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या महिन्यात सोमवारी व्रत केलं जातं श्रावण महिन्यात बेल पत्रानं भगवान शंकराची पूजा करणं आणि त्यांना जल अर्पण केल्यानं मन प्रसन्न राहतं. तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
  3. शिव पुराणानुसार, जी व्यक्ती या महिन्यात सोमवारचं व्रत करते, भगवान शंकर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणात लाखो भाविक ज्योर्तिलिंगाचं दर्शन घेतात. हरिद्वार, काशी, उज्जैन, नाशिकसह भारतातील अनेक धार्मिक स्थळी भेट देतात.
  4. श्रावण महिन्याचा निसर्गाशी देखील जवळून संबंध आहे. कारण या महिन्यात वर्षा ऋतू असतो. सभोवतालचा परिसर हिरवळीची शाल पांघरलेला असतो. ग्रीष्म ऋतूनंतर या महिन्यात पाऊस असल्यामुळे अल्हाददायी वारावरण असतं. याव्यतिरिक्त श्रआवण महिन्यात अनेक उत्सवही साजरे केले जातात.
  5. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांत (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात) श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.
  6. श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिवभक्तांद्वारे कावड यात्रेचं आयोजन केलं जातं. या दरम्यान, लाखो शिवभक्त उत्तराखंडमधील हरिद्वार आणि गंगोत्रीची यात्रा करतात.
  7. पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की, जेव्हा देव आणि दानवांमध्ये संमुद्र मंथन सुरु होतं, तेव्हा 14 रत्न बाहेर आली होती. त्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, विष होतं. त्यामुळे सृष्टी नष्ट होण्याची भिती होती. तेव्हा सृष्टीच्या रक्षेसाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केलं. शंकरांन हे विष आपल्या गळ्यात साठवलं, ते शरीरात उतरु दिलं नाही. विषाच्या प्रभावामुळे महादेवाचा कंठ निळा पडला आणि त्यामुळेच भगवान शंकराला निळकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असं म्हटलं जातं की, रावणाची भगवान शिवशंकरावर निस्सीम भक्ती होती. रावणानं कांवरमध्ये जाऊन गंगाजल आणलं होतं, त्यानं भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक घातला होता. त्यानंतर भगवान शंकर यांना विषापासून मुक्ती मिळाली होती.

श्रावणी सोमवार व्रत : श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी जो व्रत केला जातो, त्याला श्रावणी सोमवारचा व्रत म्हटलं जातं.

सोळा सोमवार व्रत : श्रावणासारख्या पवित्र महिन्यात सोळा सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

प्रदोष व्रत : श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि आई पार्वती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष व्रत ठेवला जातो.

  1. श्रावणाचं ज्योतिष महत्त्व म्हणजे, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य राशी परिवर्तन करतो. सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींना प्रभावित करते.
  2. श्रावण महिना भगवान शंकरासोबतच आई पार्वतीलाही समर्पित आहे. भक्त श्रावणात शुद्ध मनानं आणि श्रद्धेनं महादेवाचं व्रत करतात. वैवाहिक महिला आपलं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आणि अविवाहित महिला चांगल्या वरासाठी भगवान शंकराचं व्रत करतात.
Previous Post

एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल

Next Post

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.नरेंद्र कुंटे यांचे निधन

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.नरेंद्र कुंटे यांचे निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.नरेंद्र कुंटे यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026