सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त अजय सोनटक्के मित्र परिवार तर्फे तिऱ्हे गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच नेताजी सुरवसे, सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे ,तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव, गोवर्धन जगताप ,संजय राठोड ,यशवंत कवडे ,गुरुदेव गायकवाड, बालाजी गायकवाड ,विकास राऊत ,मुकुंद चव्हाण, शंकर घंदुरे ,सोमनाथ आगलावे ,अजय कवडे, व तिऱ्हे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.