येस न्युज मराठी नेटवर्क : करोना लक्ष लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या मध्यापासून सुरू होणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. 50 वर्षावरील नागरिकांना ही लस देण्यात येणार असून ज्यांचे वय 60 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार आहे अशांना लस देत असताना प्राधान्य देण्यात येणार आहे.