सोलापूर : जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे नवीन सहा रुग्ण आढळले असून सध्या रुग्णालयात २०० रुग्णांवर उपचार चालू आहेत. या आजाराने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू ओढवला आहे . आजपर्यंत म्युकरमायकोसिसमुळे जिल्ह्यातील ३३जणांचा मृत्यू झाला आहे.