• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मालवाहतूक ट्रकच्या धडकेने ५ गाभण म्हशी मृत्युमुखी; सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना

by Yes News Marathi
December 5, 2023
in मुख्य बातमी
0
मालवाहतूक ट्रकच्या धडकेने ५ गाभण म्हशी मृत्युमुखी; सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर तुळजापूर रस्त्यावर उळे व तामलवाडी यांच्या दरम्यान कासेगाव हद्दीत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर सदर दुर्घटना घडली आहे. सोलापूरहून तुळजापूरकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकच्या समोर अचानक म्हशी आल्याने ट्रक त्यांना धडकून रस्त्याखाली पलटी झाली. ट्रकच्या धडकेने कासेगाव येथील शेतकरी लखन वानकर यांच्या 5 गाभण म्हशी मृत पावल्या आहेत. यात वानकर यांचे सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले आहे. मालवाहतूक ट्रक व्हीआरएल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीची आहे. घटना घडताच ड्रायव्हर गायब झाला आहे.

Previous Post

बार्शी तालुक्यासाठी ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर : आ.राजेंद्र राऊत

Next Post

जबाबदारी समजून सर्वांनी दिव्यांगांना साहाय्य करावे: कुलगुरू डॉ. महानवर

Next Post
जबाबदारी समजून सर्वांनी दिव्यांगांना साहाय्य करावे: कुलगुरू डॉ. महानवर

जबाबदारी समजून सर्वांनी दिव्यांगांना साहाय्य करावे: कुलगुरू डॉ. महानवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group