• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ ठार

by Yes News Marathi
December 31, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंटेनरची कारला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या भागात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरनं समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. एमएच २४ एए ८०५५ असा या कारचा क्रमांक आहे. ही धडक इतकी भीषण होती, की त्याच्या आघातामुळे कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात शिरली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला.

Previous Post

नवीन निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक

Next Post

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नाला ५० तर अंत्यविधीला फक्त २० लोकांना परवानगी

Next Post
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नाला ५० तर अंत्यविधीला फक्त २० लोकांना परवानगी

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नाला ५० तर अंत्यविधीला फक्त २० लोकांना परवानगी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group