• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वालचंद महाविद्यालयाचे २८ विद्यार्थी NEET परीक्षेत यशस्वी; अस्मिता वाघमोडे प्रथम..

by Yes News Marathi
June 15, 2025
in इतर घडामोडी
0
वालचंद महाविद्यालयाचे २८ विद्यार्थी NEET परीक्षेत यशस्वी; अस्मिता वाघमोडे प्रथम..
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET – 2025) राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ४ मे २०२५ रोजी पार पडली. या महत्त्वाच्या परीक्षेत वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील एकूण २८ विद्यार्थी यशस्वी झाले असून,अस्मिता वाघमोडे हिने ९८.१५ गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थी (गुणांसह):
अस्मिता वाघमोडे (९८.१५), अडसूळ वैष्णवी (९५.६३) रेणुका कुंगुलवार (९३.४०),
बसवराज बुरकी (९३.०१), समर्थ हिरमठ (९२.२९), चैतन्यप्रसाद डोंगरे (९१.५५),
गणेश वनकेरी, वेदिका मुगद्याल, श्रवंती श्रीगिणी, कोमल राजे, हिमानी कंडेलवाल
रेणुका निली, कृपा कोळी, सुयश बंदीचोडे, आदिती अदोने, ललिता नामा, प्रज्योत बिराजदार,अयान वैरागकर, लक्ष्मी साबळे, शीतल बिराजदार, समृद्धी दीक्षित, तृप्ती मुशन, कार्तिक चेर्मन, श्रीनाथ कुडक्याल,अनुष्का गाजुल, स्वाती बंडा, नम्रता बोद्दुल , अंजली देडे.
या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य डॉ. अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, समन्वयिका सारिका महिंद्रकर आणि संपूर्ण प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

कोणत्याही बॅगची खरेदी असो नवीपेठेतील ‘अक्षय बॅग’मध्येच…

Next Post

सोलापुरात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुखचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Next Post
सोलापुरात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुखचा पोलिसांकडून एन्काऊंटर

सोलापुरात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुखचा पोलिसांकडून एन्काऊंटर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group