• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशभरात २४ तासांत २६ हजार ६२४ नवे करोनाबाधित, ३४१ रुग्णांचा मृत्यू

by Yes News Marathi
December 20, 2020
in मुख्य बातमी
0
देशभरात २४ तासांत २६ हजार ६२४ नवे करोनाबाधित, ३४१ रुग्णांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने एक कोटींचा टप्पा पार केलेला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ६२४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २९ हजार ६९० जण करोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ३१ हजार २२३ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ५ हजार ३४४ अॅक्टिव्ह केसेस असून, ९५ लाख ८० हजार ४०२ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४५ हजार ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे. देशात एका महिन्यात जवळपास १० लाख जणांना करोनाची लागण झाल्याने, देशातील करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला. असे असले तरी करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असून ९५.५० लाख जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Previous Post

अयोध्या : पाच एकर जागेवर उभारण्यात येणार मशीद; डिझाईन प्रसिद्ध

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group