• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर : विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

by Yes News Marathi
July 12, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूर : विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सावळेश्वर येथील भारत ध्रुवबाल लांङगे यांच्या शेतात लटकत असलेली इलेक्ट्रीकची वायर पाहून यात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून स्वतः जीव धोक्यात घालून ती इलेक्ट्रीकची वायर ओढून बांधत असताना अचानक शॉक लागून राहुल अभिमान सातपुते (वय २६ रा.नान्नज तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर) याचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी त्याचे भाऊजी विकास शेंङगे यांनी त्याला तात्काळ सिव्हीलच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरु असतानाच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घोषित करताच मयत राहुल सातपुते याच्या कुटुंबियांचा अश्रुंचा बांध फोङला. मयत राहुल सातपुते याच्या पश्चात आई वङील पत्नी असा परिवार आहे.मयत राहुल सातपुते याचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

Previous Post

माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार तृप्ती अंधारे यांनी स्वीकारला

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 17 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 17 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 17 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group