• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे २१ उमेदवार जाहीर

by Yes News Marathi
April 3, 2024
in मुख्य बातमी
0
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे २१ उमेदवार जाहीर
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कोणत्या मतदासंघातून ठाकरेंचा कोणता उमेदवार लढणार, याबाबत सविस्तर वाचा.

शिवसेना ठाकरे गटाचे 21 शिलेदार

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  • सांगली -चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  • नाशिक – राजाभाई वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  • वैशाली दरेकर : कल्याण
  • सत्यजित पाटील : हातकणंगले
  • करण पवार : जळगाव
  • भारती कामडी : पालघर

Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान

Next Post

जिजाऊ ज्ञान मंदिर प्रशालेचे एम टी. एस. परिक्षेत घवघवीत यश…

Next Post
जिजाऊ ज्ञान मंदिर प्रशालेचे एम टी. एस. परिक्षेत घवघवीत यश…

जिजाऊ ज्ञान मंदिर प्रशालेचे एम टी. एस. परिक्षेत घवघवीत यश...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group