सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मास्क न घालणाऱ्या २०४ व्यक्तीना १,०५,५०० रुपयांचा दंड केला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने दोन आस्थापनांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.