• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

V.R.पवार सारीज् च्या रक्तदान शिबिरात 150 रक्तदात्यांचा सहभाग

by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
V.R.पवार सारीज् च्या रक्तदान शिबिरात 150 रक्तदात्यांचा सहभाग
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : चाटी गल्ली येथील व्हि. आर. पवार सारिज प्रा. ली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्त दान शिबर मधे 150 रक्तदात्यानी सहभाग घेतला.

रक्तदान आयोजित शिबिराचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मालक रमेश पवार, व्हि. आर. पवार सरीजचे मुख्य व्यवस्थापक राजेश पवार ,जन संघाचे रंगनाथ बँकापूर, माजी नगरसेवक जगदीश पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू बुरबुरे, सचिव ज्ञानेश्वर पवार, अमर पवार, महेश पवार, गिरीश पावर, दीपक पवार, ऋषिकेश पवार, ओम पवार, रतन पवार, महेश पात्रुडकर, मित्र परिवार, व्यापरी बंधु आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरविणार : मुख्यमंत्री ठाकरे

Next Post

शिवरायांची झेंडा हातात घेऊन साईश्वरचे 101.7 किमी सायकलिंग व रनिंग 6 तास 32 मिनिटात पूर्ण

Next Post
शिवरायांची झेंडा हातात घेऊन साईश्वरचे 101.7 किमी सायकलिंग व रनिंग 6 तास 32 मिनिटात पूर्ण

शिवरायांची झेंडा हातात घेऊन साईश्वरचे 101.7 किमी सायकलिंग व रनिंग 6 तास 32 मिनिटात पूर्ण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group