• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन

by Yes News Marathi
May 15, 2021
in मुख्य बातमी
0
पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पश्चिम बंगालमध्ये कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात १६ मे रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहील. याशिवाय शाळा – महाविद्यालयांशिवाय मेट्रो आणि बस सेवाही पूर्णत: बंद राहणार आहेत.

बंगालच्या मुख्य सचिवांनी लॉकडाऊनची घोषणा केलीय. ‘राज्यात १६ मेपासून सर्व सरकारी आणि खासगी संस्था बंद राहतील. केवळ आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात येईल. आंतरराज्यीय बस सेवा, मेट्रो, फेरी सर्व्हिस, जिम, सिनेमा हॉल, सलून, जलतरण तलाव बंद राहतील. किरकोळ सामानाची दुकानं सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० या वेळेत खुली असतील. यावेळी लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतील’ असं त्यांनी म्हटलंय.

सोबतच, शिक्षण, सांस्कृतिक, प्रशासकीय, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी राहील. ५० पेक्षा जास्त लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. खासगी वाहने, टॅक्सी, वाहन सेवेची वाहतूकही ३० मेपर्यंत बंद राहील.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बॅनर्जी यांचं मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी निधन झालंय. जवळपास महिन्याभरापासून ते करोना संक्रमणाशी झगडत होते.

Previous Post

तौते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात

Next Post

सोलापुरात ९४ व्यक्तींना नव्याने कोरोना, १९२ व्यक्ती कोरोनामुक्त

Next Post
सोलापुरात ९४ व्यक्तींना नव्याने कोरोना, १९२ व्यक्ती कोरोनामुक्त

सोलापुरात ९४ व्यक्तींना नव्याने कोरोना, १९२ व्यक्ती कोरोनामुक्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group