• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

by Yes News Marathi
May 20, 2024
in इतर घडामोडी
0
राज्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये दिंडोरीत सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले. मात्र आठ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी झाले आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबईत सकाळच्या टप्प्यात सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मतदानाच्या रांगेत पाहायला मिळालं. मतदानाचा हक्क बजावा, जास्तीत जास्त मतदान करा, असं आवाहन राजकीय नेते, सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरे, उद्धव आणि आदित्य ठाकरेंसह सेलिब्रिटी आणि दिग्ग्ज नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Previous Post

प्रतापराव भोसले यांच्या निधनाने सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपले

Next Post

दधीचि सोलर पॉवर तर्फे आयटीआय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

Next Post
दधीचि सोलर पॉवर तर्फे आयटीआय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

दधीचि सोलर पॉवर तर्फे आयटीआय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group