• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१० हजार कोटी पुरेसे नाहीत; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारकडे मदतीची मागणी

by Yes News Marathi
October 25, 2020
in मुख्य बातमी
0
१० हजार कोटी पुरेसे नाहीत; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारकडे मदतीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्याचं झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटीची मदत पुरेशी नाही. त्यामुळे सरकारनं आणखी मदत करावी,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सावरगावातील मेळाव्यात केली.

दसऱ्यानिमित्त सावरगावातील भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली असून, आज पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केलं. “विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई. एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत,” अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.

“खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. अपप्रचार सुरू होता. पण, करोना काय मी आणला का? करोनात जबाबदारीनं वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. जिवंत असेपर्यंत भगवान गडावर येत राहिन,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Previous Post

भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल : मोहन भागवत

Next Post

पूर्व भागातील नामवंत सुवर्ण दालन जयलक्ष्मी ज्वेलर्स च्यावतीने सोने खरेदीवर सोन्याचे नाणे फ्री

Next Post
पूर्व भागातील नामवंत सुवर्ण दालन जयलक्ष्मी ज्वेलर्स च्यावतीने सोने खरेदीवर सोन्याचे नाणे फ्री

पूर्व भागातील नामवंत सुवर्ण दालन जयलक्ष्मी ज्वेलर्स च्यावतीने सोने खरेदीवर सोन्याचे नाणे फ्री

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group