दहावी 2023 बोर्ड परीक्षा चाटे समूहाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश काल दहावी बोर्ड परीक्षेच्या निकाल लागला त्यामध्ये चाटे शिक्षण समूह सोलापूर च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले आहे कोरके अनुज शंभर टक्के गुण मिळवून बोर्डात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे त्याचबरोबर सायली धुमाळ ९६.२० टक्के गुण मिळवून सोलापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे जवळपास 35 विद्यार्थी आहेत सोलापूर शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन शाखा सोलापूर प्रमुख सतीश काळे व रमेश भोजने प्राध्यापिका पेंटर मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले धन्यवाद
