- पार्सल वाहतुकीसाठी किसान रेल सेवा सुरू
सोलापूर : नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात येणार आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात येणार आहे. सोलापुर आणि पुणे विभागामधील कोल्हापुर, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल, तथापि वापरकर्त्याच्या अनुभावर आधारित आणखी सेवा वाढवली जाईल. कोल्हापुरहून निघेल, मिरज, सांगोला, पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यु चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपुर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येईल. यामुळे शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहचविण्यात येईल.
किसान रेल गाडी क्र. 00109 कोल्हापुर ते मनमाड ही गाडी कोल्हापुरहून 21 ऑगस्ट-2020 ते 25 सप्टेंबर-2020 ( प्रत्येक शुक्रवारी ) रोजी सकाळी 05.30 वाजता प्रस्थान होईल आणि गाडी क्र. 00110 मनमाड ते कोल्हापुर ही गाडी मनमाडहून 23 ऑगस्ट-2020 ते 27 सप्टेंबर-2020 ( प्रत्येक सोमवारी) रोजी रात्री 08.00 वाजता प्रस्थान होईल.
1. गाडी क्रमांक 00109 कोल्हापुर ते मनमाड किसान रेल पार्सल गाडी पुढील स्थानकावर खालील वेळेस थांबेल. कोल्हापुर स्थानक- प्रस्थान 05.30 वाजता, मिरज- आगमन 06.30 प्रस्थान- 07.10, सांगोला- आगमन 08.30 प्रस्थान 09.30, पंढरपुर- आगमन 09.55 प्रस्थान 10.15, कुर्डुवाडी- आगमन 11.15 प्रस्थान 11.55, दौंड- आगमन 13.45 प्रस्थान 14.15, अहमदनगर- आगमन 15.35 प्रस्थान 16.05 आणि मनमाड स्थानकाला 18.25 वाजता पोहचले.
2. गाडी क्रमांक 00110 मनमाड ते कोल्हापुर किसान रेल पार्सल गाडी पुढील स्थानकावर खालील वेळेस थांबेल. मानमाड- प्रस्थान 20.00, अहमदनगर-आगमन 22.20 प्रस्थान 22.50, दौंड-आगमन 00.20 प्रस्थान 00.50, कुर्डुवाडी-आगमन 02.40 प्रस्थान 03.20, पंढरपुर-आगमन 04.20 प्रस्थान 04.40, सांगोला-आगमन 05.05 प्रस्थान 05.25, मिरज- आगमन 06.50 प्रस्थान 07.30 आणि कोल्हापुर स्थानकला 08.30 वाजता पोहचले.
पार्सलची लोडींग आणि अनलोंडिग अनुमत थांबा दिलेल्या वेळेत करणे आवश्यक आहे. या पार्सल विशेष गाडी मध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही. प्रस्थान स्थानक आणि मार्गातील स्थानकावर प्रवाशांनी यात्रा करू नये त्यासाठी वरिल दिलेल्या स्थानकावर आरपीएफ जवान तैनात केले आहे. मध्य रेलवे सोलापुर विभागतील नागरिकांना शेतका-यांना आणि उद्योगजांना रेल्वे प्रशासन आवाहन करते की, वरिल विशेष किसान रेल पार्सल गाडीचा लाभ घ्यावा.
दिनांक 21 ऑगस्ट-2020 पासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात येणार आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात येणार आहे. सोलापुर आणि पुणे विभागामधील कोल्हापुर, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल, तथापि वापरकर्त्याच्या अनुभावर आधारित आणखी सेवा वाढवली जाईल. कोल्हापुरहून निघेल, मिरज, सांगोला, पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यु चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपुर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येईल. यामुळे शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहचविण्यात येईल.