सोलापूर: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 मधील ASI साहय्यक फोजदार सायबण्णा कामण्णा गायकवाड ३१ मे रोजी हे नुकताच सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३८ वर्ष चोखपणे व प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.त्यामुळॆ गायकवाड यांचा सत्कार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक मधील SRPF चे सहाय्यक समादेशक रामचंद्र केंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व कपड्यांचा अयार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक समादेशक सोनवणे व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते