सारा अली खान अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते.

साराने हे लेटेस्ट फोटोशूट एका वेडिंग मॅगझिनसाठी केले आहे.

सारा अली खान गोल्डन फ्लोरल डिझाईनच्या लेहेंग्यात दिसत आहे.

अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत लेहेंगा जोडला आहे. तिने सरळ केसांनी तिचा लूक पूर्ण केला.
