• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर मध्ये घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट

by Yes News Marathi
October 20, 2023
in इतर घडामोडी
0
सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर मध्ये घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांनी आज अनगर येथे मातोश्री निवासस्थानी माजी आमदार राजन पाटील यांची आवर्जुन भेट घेतली अनगरकर -पाटील परिवार आणि शिंदे परिवाराचा गेल्या अनेक दशकापासूनचा आपुलकीचा स्नेह आजही कायम आहे.

यावेळी अत्यंत आपुलकीने त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती आणि विकासात्मक वाटचालीची माहीती माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून घेतली.पाटील परिवाराच्यावतीने युवा नेते बाळराजे पाटील आणि बंधू अजिंक्यराणा पाटील यांनी तस्वागत करून त्यांचा आदरभावनेने यथोचीत सन्मान केला यावेळी अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा बिपिनभाई पटेल शहर अध्यक्ष चेतन नरोटे साहेब व माझा सत्कार करून सन्मान केला त्यांबद्दल मनपूर्वक आभार

Tags: Angarformer MLARajan PatilSushilkumar Shinde
Previous Post

व्ही. आर.पवार सारिज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान

Next Post

शिंदेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

Next Post
शिंदेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

शिंदेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group